Question-1 :
भीमा (चंद्रभाग) ही नदी कोणत्या शहरा येथे वसलेले आहे ?
A.   नांदेड
B.   नेवासे
C.   सांगली
D.   पंढरपूर


Question-2 :
प्रवरा ही नदी कोणत्या शहराजवळ वसलेले आहे ?
A.   नाशिक, पैठण
B.   धुळे
C.   पंढरपूर
D.   नेवासे, संगमनेर


Question-3 :
गोदावरी नदी ही कोणत्या शहराजवळ वसलेले आहे ?
A.   नाशिक
B.   धुळे
C.   नारसोबाची वाडी
D.   कराड


Question-4 :
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष.........आहेत.
A.   न्या. एच. एल. दत्तू
B.   रवींद्र वर्मा
C.   डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D.   सूनील अरोरा


Question-5 :
सीबीएसई (CBSE) अध्यक्ष कोण आहेत ?
A.   विनीत जोशी
B.   ऋषिकेश सेनापते
C.   योगेंद्र त्रिपाठी
D.   उर्जित पटेल



Question-6 :
कर्नाटक..........हे राजधानी आहेत.
A.   हैदराबाद
B.   भोपाळ
C.   रायपुर
D.   बंगलोर


Question-7 :
सन 1918 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली ?
A.   लाल लजपतराय
B.   बाबा रामचंद्र
C.   स्वामी सहजानंद सरस्वती
D.   प्रा. एन. जी. रंगा


Question-8 :
सामाजिक विमा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूची सौभाविक आहे.
A.   राज्य सूची
B.   केंद्र सूची
C.   समवर्तीर सूची 
D.   प्रांत सूची


Question-9 :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचे कुलगुरू कोण आहेत ?
A.   डॉ. पंडित विद्यासागर
B.   डॉ. सुधीर मेश्राम
C.   डॉ. दिपक टिळक
D.   डॉ. देव आनंद शिंदे


Question-10 :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याची स्थापना कोणत्या साली झाली ?
A.   1997
B.   1989
C.   1994
D.   1985


Question-11 :
एनसीईआरटी (NCERT) चे अध्यक्ष कोण आहेत ?
A.   ऋषिकेश सेनापते
B.   अरुण कुमार मेहता
C.   डॉ. शेखर बसू
D.   आर. पी. वटल


Question-12 :
डॉ. बाबा आंबेडकरसाहेब यांना कोणत्या साली भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
A.   1987
B.   1990
C.   1954
D.   1997



Question-13 :
अमेरिका या देशाची राजधानी कोणती ?
A.   वॉशिग्टन डीसी
B.   पॅरिस
C.   रोम
D.   कोलंबो


Question-14 :
बांगलादेश या देशाची राजधानी कोणती ?
A.   बगदाद
B.   काठमांडू
C.   ढाका
D.   कोलंबो


Question-15 :
कोलकत्ता या शहराचे टोपण नाव कोणते ?
A.   सात बेटांचे शहर
B.   सरोवरचे सहर
C.   राजवाड्यांचे शहर
D.   पंचनद्याचे शहर


Question-16 :
भीमबेहका गुंफा........या राज्यात आहे ?
A.   हैदराबाद
B.   राजस्थान
C.   उत्तर प्रदेश
D.   मध्य प्रदेश


Question-17 :
............वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
A.   पृथ्वीच्या ध्रुवावर
B.   पृथ्वीच्या विषुववृत्तावर
C.   पृथ्वीच्या अंतभार्गारगाम
D.   पृथ्वीच्या पृष्ठभागावर






Question-18 :

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाची लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
A.   नीळ
B.   भात फक्त
C.   गहू फक्त
D.   भात व गहू




Question-19 :
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणत्या ग्रंथ लिहिला नाही ?
A.   ब्रम आणि निराशा
B.   अंधश्रद्धा विनाशाय
C.   मती भानामती
D.   पुरोगामी विचार


Question-20 :
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
A.   पुणे
B.   औरंगाबाद
C.   सोलापूर
D.   नागपूर


Question-21 :
गरम पाण्याच्या जर यामुळे प्रसिद्धीस आलेली तानसा नदीकाठीचे वज्रेश्वरी स्थळ.......... जिल्ह्यात बसले आहे ?
A.   रायगड
B.   ठाणे
C.   रत्नागिरी
D.   मुंबई उपनगर


Question-22 :
माणसाच्या शरीरात रक्तताचे प्रमाण किती टक्के असते ?
A.   40
B.   4
C.   13
D.   31


Question-23 :
जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो ?
A.   प्रवर्तन
B.   वहन
C.   घर्षण
D.   आकर्षण


Question-24 :
भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे ?
A.   पुणे
B.   नागपूर
C.   डेहराडून
D.   नवी दिल्ली


Question-25 :
खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
A.   नाबार्ड
B.   भारतीय रिझर्व बँक
C.   भारतीय स्टेट बँक
D.   वरील सर्व




दररोज असेच m.c.q.  Quiz Email Inbox मध्ये मिळवायचे असेल तर आमच्या वेबसाईट ब्लॉग ला सबस्क्राईब करा.
तुम्हाला हे Questions आवडले असेल तर प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या 1 comment मुळे आम्ही मोटिवेट होत असतो.