Question-1 :
जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरुन ठेवले आहे ?
A. हिंदीB. अटलांटिक
C. पॅसिफिक
D. दक्षिण
Question-2 :
युध्द घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
A. सर्वोच्च न्यायालय B. लोकसभा
C. पंतप्रधान
D. राष्ट्रपती
Question-3 :
भारताला सर्वांत जास्त भू - सीमा कोणत्या देशाची लाभली आहे ?
A. चीन B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. बांग्लादेश
Question-4 :
जिल्हा न्यायाधिशांची नेमणूक कोण करतात ?
A. उच्च न्यायलय B. राज्यपाल
C. राष्ट्रपती
D. सर्वोच्च न्यायालय
Question-5 :
महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला ?
A. केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणूनB. जातिव्यवस्थेला विरोध म्हणून
C. नाभिकांना चांगली वागणूक मिळावी म्हणून
D. पर्याय 1 , 2 , 3 तिन्ही बरोबर
Question-6 :
एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये ?
A. 10 % B. 15%
C. 20%
D. 5%
Question-7 :
राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?
A. गोंदियाB. सांगली
C. नागपूर
D. कोल्हापूर
Question-8 :
रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणारे पाहिले महाराष्ट्रीयन कोण आहे ?
A. विनोबा भाव B. धोंडो केशव कर्वे
C. किरण बेदी
D. ग. वा. मावळकर
Question-9 :
नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे ?
A. गंगटोक B. कोहिमा
C. इटानगर
D. इंफाळ
Question-10 :
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
A. उत्तराखंड B. झारखंड
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र
Question-11 :
पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा ,
1) भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वां विषयी आहे व यासंबंधी 36 ते 51 ही कलम समाविष्ट आहेत.
2) भारतात दुहेरी नागरिकत्व आहे.
3) भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे , 22 भाग व 7 परिशिष्टे आहेत. 4) भारताने संसदीय शासन पध्दती स्वीकृत केली आहे.
A. 1, 2 व 3 1) भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वां विषयी आहे व यासंबंधी 36 ते 51 ही कलम समाविष्ट आहेत.
2) भारतात दुहेरी नागरिकत्व आहे.
3) भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे , 22 भाग व 7 परिशिष्टे आहेत. 4) भारताने संसदीय शासन पध्दती स्वीकृत केली आहे.
B. 1 व 4
C. 1, 3 व 4
D. 1 व 3
Question-12 :
काळकर्ते हे टोपणनाव कोणत्या समाजसुधारकाला दिले आहे ?
A. नाना पाटील B. शिवराम महादेव परांजपे
C. नरेंद्रनाथ भट्टाचार्य
D. सयाजीराव गायकवाड
Question-13 :
भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे ?
A. दोन वेळा B. तीन वेळा
C. सहा वेळा
D. एकदाही नाही.
Question-14 :
'आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे' ( ILO ) मुख्यालय कोठे आहे ?
A. जिनिव्हा B. न्यूयॉर्क
C. पॅरीस
D. वॉशिंग्टन
Question-15 :
जोड्या जुळवा.
संशोधक शोथ
1 ) एडवर्ड जेन्नर अ. गतीविषय नियम
2 ) केपलर ब .निसर्ग निवडीचा सिध्दांत
3 ) डार्विन क. आनुवंशिकतेचा नियम
4 ) मेंडेल ड. देवीची लस
A. 1- अ, 2-ब, 3-क,4-ड संशोधक शोथ
1 ) एडवर्ड जेन्नर अ. गतीविषय नियम
2 ) केपलर ब .निसर्ग निवडीचा सिध्दांत
3 ) डार्विन क. आनुवंशिकतेचा नियम
4 ) मेंडेल ड. देवीची लस
B. 1-ड, 2-अ, 3-ब, 4-क
C. 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
D. 1-ड, 2-क, 3-अ, 4-ब
Question-16 :
महाराष्ट्रतील , प्रशसकीय अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरु करण्यात आली. पूर्वी ही संस्था महाराष्ट्र विकास प्रशासन संस्था ( मिडा ) या नावाने ओळखली जात होती .कोणत्या साली मिडा चे नामांतर यशदा असे करण्यात आले ?
A. 1990B. 1979
C. 1997
D. 1983
Question-17 :
सुकन्या समृद्धी योजनाअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते ?
A. 10 वर्षापर्यंत B. 8 वर्षापर्यंत
C. 12 वर्षापर्यंत
D. 18 वर्षापर्यंत
Question-18 :
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ?
A. इंदिर गांधी B. सरोजिनी नायडू
C. आनंदीबाई जोशी
D. प्रतिभाताई पाटील
Question-19 :
कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो ?
A. हेट्राज्ञान (Hetrazan) B. आनखेडशॉल (Allbendazole)
C. इंगसोन (Dyspne)
D. अयोडीन (Iodine)
Question-20 :
सध्या रिज्ञई बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ?
A. धूराग राजन B. रघुराम माशेलकर
C. नरेंद्र भट्टाचार्य
D. ऊर्जित पटेल
Question-21 :
मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासठी आहे ?
A. किशोरवयीन मुले B. जेष्ठ नागरीक
C. पदवीधर तरुण
D. निवृद शासकीय अधिकारी
Question-22 :
GST म्हणजे ?
A. Goods and Service Tax B. Government Service Tax
C. Goods and Tax Sales Tax
D. Government Sales Tax
Question-23 :
सिल्चर नायट्रेटचे रेणुसूत्र ( Chemical formula ) ओळखा.
A. CH² CI³ B. NaOH
C. AgNO³
D. Ca OH
Question-24 :
सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिता आहे ?
A. तुकडोजी महाराज B. महात्मा फुले
C. सावित्रीबाई फुले
D. संत ज्ञानेश्वर
Question-25 :
आदिवासी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा होतो ?
A. 1 ऑगस्ट B. 9 ऑगस्ट
C. 9 जून
D. 12 ऑगस्ट
0 Comments
आपका स्वागत हैं | हमारे वेबसाइट पर आपको कैसी लगी पोस्ट निचे कमेंट में जरुर बताई | धन्यवाद् !!!