Question-1 :
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही मुंबई प्रवेशद्वार आणि मुंबई ते पुणे प्रगती महामार्गावरील टोल बंद करण्याबाबत उपायोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलपैकी कोणती समिती नेमली ?
A. युनुस खान समिती B. डॉ. अभय बंग समिती
C. आशिष कुमार सिंह समिती
D. आर एम लोड समिती
Question-2 :
आय एन एस शिक्रा हे नैदल तळ खालीलपैकी कुठे आहे ?
A. मुबई B. कोची
C. पणजी
D. विशाखापट्टणम
Question-3 :
खालीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार व्यक्ती व वर्ष यांच्यापैकी कोणती कोणती जोडी चुकीची आहे ?
A. मारुती महाराज पोहेकर - 2015B. जयंत पवार - 2012
C. प्रा रामदास डांगे - 2013
D. फ्रान्सिस दिब्रिओ - 2014
Question-4 :
म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही.
A. अरुणाचल प्रदेश B. मणिपूर
C. आसाम
D. नागालँड
Question-5 :
आय एन एस शिक्रा हे नैदल तळ खालीलपैकी कुठे आहे ?
A. मुबई B. कोची
C. पणजी
D. विशाखापट्टणम
Question-6 :
पुढे दिलेल्या भारतातील वित्त आयोग व त्याचे अध्यक्ष यांची जोडीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
A. अकरावा के सी पंत B. बारावी सी रंगराजन
C. तेरावी विजय केळकर
D. चोदावा वय व्ही रेड्डी
Question-7 :
पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती क्षेत्र याच्या पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
A. राविद्रनाथ टागारे - साहित्य B. हरगोविंद खुराना - रसायनशास्त्र
C. सी व्ही रमन - भौतिकशास्त्र
D. सुब्रमण्यम चंद्रशेखर
Question-8 :
खालीलपैकी कोणता देश बी आर आय सी एस या सदस्य आहे ?
A. ब्राझील B. रशिया
C. दक्षिण कोरिया
D. चीन
Question-9 :
APJ अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहे ?
A. अपंग व्यक्ती B. राज्यस्तरीय खेळाडू
C. सुशिक्षित बेरोजगार
D. गर्भ महिला व स्तनदा माता
Question-10 :
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत ?
A. ए.के. ठाकूर B. आर के माथुर
C. वसंत सेठ
D. गोविंद प्रसाद माथूर
Question-11 :
कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषेच्या संख्या 22 झाली आहे ?
A. ९१ वी B. ९२ वी
C. ९३ वी
D. ९४ वी
Question-12 :
ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणत्या समिती गठित करण्यासाठी आली होती
A. विनोद तावडे समिती B. डॉ. अ. ह. साळुखे समिती
C. टह्लीयानी समिती
D. विजय नाहाटा समिती
Question-13 :
जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
A. मुंबई B. नागपूर
C. पुणे
D. औरंगाबाद
Question-14 :
खालीलपैकी कोणती कादंबरी वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?
A. शारदा B. अमृतवेल
C. क्रौचवध
D. ययाती
Question-15 :
राष्ट्रीय सुरक्षा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. 3 मार्च B. 4 मार्च
C. 8 मार्च
D. 12 मार्च
0 Comments
आपका स्वागत हैं | हमारे वेबसाइट पर आपको कैसी लगी पोस्ट निचे कमेंट में जरुर बताई | धन्यवाद् !!!