Question-1 :
'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.
A. श्रावणB. पौष
C. वैशाख
D. फाल्गुन
Question-2 :
'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख.
A. केवलB. मिश्र
C. संयुक्त
D. गौण
Question-3 :
वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले."
A. मी B. त्याचे
C. मी त्याचे
D. उत्तर
Question-4 :
'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
A. स्वच्छ दिसणेB. समाधान होणे
C. इच्छा पूर्ण करणे
D. बरे वाटणे
Question-5 :
'धर्मीवाचक' नामे कशास म्हणतात ?
A. सामान्यनामे व सर्वनामेB. सर्वनामे व विशेषणे
C. विशेषनामे व सर्वनामे
D. सामान्यनामे व विशेषनामे
Question-6 :
'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो ?
A. सिद्ध क्रियापदB. प्रयोजक क्रियापद
C. साधित क्रियापद
D. शक्य क्रियापद
Question-7 :
'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
A. पूर्ण भविष्यकाळB. अपूर्ण भविष्यकाळ
C. साधा भविष्यकाळ
D. यापैकी नाही
Question-8 :
योग्य शब्दसमूह निवडा.
A. फुलांचा घडB. खेळाडूंचा काफिला
C. गुरांचा थवा
D. नोटांचे बंडल
Question-9 :
खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
A. आडनावB. भवितव्य
C. विज्ञान
D. प्रगती
Question-10 :
शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.
A. शब्दरचना
B. शब्दशक्ती
C. खंबीरपणा
D. शब्दसिद्धी
B. स्वर नाहीत ते.
C. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
D. जे संकप असतात
B. दाता
C. आजन्म
D. खोदाई
B. शब्दशक्ती
C. खंबीरपणा
D. शब्दसिद्धी
Question-11 :
व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
A. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो.B. स्वर नाहीत ते.
C. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
D. जे संकप असतात
Question-12 :
खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
A. लेखकB. दाता
C. आजन्म
D. खोदाई
Question-13 :
'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.
A. स्वरादीB. व्यंजन
C. अर्धस्वर
D. स्वर
Question-14 :
मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे.
A. र B. य
C. ळ
D. ल
Question-15 :
वाक्याचा प्रकार सांगा "पानांमुळे झाडे श्वास घेतात."
A. प्रश्नार्थीB. विधानार्थी
C. नकारार्थी
D. उद्गारार्थी
Question-16 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली."
A. वाटलीB. त्याला
C. जरा
D. गंमत
Question-17 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "गावात लोक त्याची चर्चा करीत"
A. गावातB. चर्चा
C. लोक
D. त्याची
Question-18 :
वाक्यातील कर्ता ओळखा. "बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल."
A. बादशहाखान B. नाव
C. असेल
D. हे नाव
Question-19 :
'राजवाडा' हा कोणता समास आहे ?
A. तत्पुरुष समासB. द्वंद्व समास
C. बहुव्रीही समास
D. अव्ययीभाव समास
Question-20 :
पुढील सामासिक शब्दातून इतरेतर द्वंद्व समास ओळखा.
A. कृष्णार्जुन B. घरदार
C. खरेखोटे
D. शुभयोग
0 Comments
आपका स्वागत हैं | हमारे वेबसाइट पर आपको कैसी लगी पोस्ट निचे कमेंट में जरुर बताई | धन्यवाद् !!!