Question-1 :
नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास______म्हणतात.
A. B. विशेषण
C. संख्या विशेषण
D. अनिश्चित संख्यावाचक विशेषण
Question-2 :
'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?
A. मुलेB. खाली
C. खाली
D. बस
Question-3 :
ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण .............आहेत.
A. दन्त्यB. मूर्धन्य
C. तालव्य
D. अनुनासिक
Question-4 :
मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना .............म्हणतात.
A. स्वर B. व्यंजन
C. महाप्राण
D. अर्धस्वर
Question-5 :
'शिक्षक मुलांना शिकवितात' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A. कर्मणी प्रयोगB. भावे प्रयोग
C. कर्तरी प्रयोग
D. संकरित प्रयोग
Question-6 :
'ने, ए, शी ' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
A. प्रथमाB. द्वितीया
C. तृतीया
D. चतुर्थी
Question-7 :
खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही ?
A. सुंदरताB. सुंदरपण
C. सुंदरत्व
D. सुंदर
Question-8 :
'मितव्ययी' या श्ब्द्समुहाचा अर्थ काय ?
A. मोजकीच बाजू घेणारा B. मोजकाच खर्च करणारा
C. मोजकाच आहार घेणारा
D. मोजकेच बोलणारा
Question-9 :
'राम वनात जातो' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत ?
A. बारा B. सात
C. अकरा
D. चौदा
Question-10 :
एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला _______म्हणतात.
A. विशेषण B. क्रियाविशेषण
C. विभक्ती
D. सामान्यरूप
Question-11 :
'डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे ..
A. डोळ्यास दुखापत होणे B. चूक लक्षात आणून देणे
C. डोळ्यात काजळ घालणे
D. डोळे रागाने मोठे करून पाहणे
Question-12 :
'आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
A. अज्ञान दाखवणे B. वाकड्यात शिरणे
C. वेड पांघरणे
D. मुद्याला सोडून जाणे
Question-13 :
मराठी भाषेत एकूण स्वर किती ?
A. 12 B. 22
C. 33
D. 44
Question-14 :
'ससेमिरा लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
A. सशाने मिरे खाणे B. ससा भाजणे, मिरे लाऊन खाणे
C. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे
D. वॉशिंग्टन
Question-15 :
'चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
A. चांदीच्या विटेचे चमचे बनविणे B. गर्भ श्रीमंत असणे
C. चमच्याने दुध पाजणे
D. मौल्यवान वस्तू वापरणे
Question-16 :
'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?
A. चंपकB. कुमुद
C. नलिनी
D. सरोज
Question-17 :
'आकाश पाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या.
A. आनंदाने टाळ्या वाजविणे B. आकाशात विमानाने प्रवास करणे
C. संतापाने थैमान घालणे
D. आकाशातून पाताळात प्रवेश करणे
Question-18 :
'मुग गिलणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा.
A. न बोलता अपमान सहन करणे B. स्तब्ध राहणे
C. काहीही खाऊन पोट भाराने
D. शांत बसने
Question-19 :
'अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
A. पोर्तुगीज B. गुजराती
C. फारशी
D. अरबी
Question-20 :
'दगड' हा शब्द ..........आहे.
A. तदभाव B. विदेशी
C. तत्सम
D. देशी
Question-21 :
प्रयोग ओळखा-'तो बैल बांधतो ' हे या प्रयोगातील वाक्य होय.
A. भावे प्रयोग B. संकीर्ण प्रयोग
C. कर्मणी प्रयोग
D. कर्तरी प्रयोग
Question-22 :
हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ______असे म्हणतात.
A. केवलप्रयोगी B. क्रियाविशेषण
C. शब्दयोगी
D. उभयान्वयी
Question-23 :
कानडी शब्द ओळखा.
A. किल्लीB. भाई
C. पीठ
D. यापैकी कोणताच पर्याय नाही.
Question-24 :
पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही ?
A. धोंडा B. आम्र
C. झाड
D. बोका
Question-25 :
खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे ?
A. र B. स
C. न
D. श
0 Comments
आपका स्वागत हैं | हमारे वेबसाइट पर आपको कैसी लगी पोस्ट निचे कमेंट में जरुर बताई | धन्यवाद् !!!